ब्रेकिंग
राशीन: मंदाकिनी देशमुख यांचे निधन

Samrudhakarjat
4
0
1
9
5
1
कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यातील राशीन येथील ज्येष्ठ नेते विजयराव देशमुख यांच्या पत्नी मंदाकिनी विजयराव देशमुख यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचे वय ६५ वर्षे होते. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
ज्येष्ठ नेते स्व. बापूसाहेब देशमुख यांच्या त्या सुनबाई होत्या. बापूसाहेब देशमुख सोसायटीचे चेअरमन विक्रम देशमुख, युवक नेते राजेंद्र देशमुख, शितल कदम यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाने राशीनसह तालुक्यावर शोककळा पसरली आहे
.