राशीन मध्ये बकरी ईद दिनी कुर्बानी नाही मुस्लिम समाजाचा शांतता बैठकीत महत्त्वकांची निर्णय.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- उद्या होत असलेल्या ईद उल अजहा (बकरी ईद) व आषाढी एकादशी दोन्ही उत्सव एकाच दिवशी आल्यामुळे उद्या ईद उल अजहा (बकरी ईद) ची फक्त नमाज अदा होईल कुर्बानी शुक्रवार व शनिवार या दोन दिवशी होईल अशा निर्णय आज राशिन शहरातील सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने धार्मिक एकोबा व
सामाजिक बांधिलकी जपत सर्वानुमते घेण्यात आला ..उपस्थित नुतन पोलीस उपअधीक्षक मा श्री अरुण पाटील साहेब,जेष्ठ नेते अल्लाउद्दीन काझी साहेब,भाजपा अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष सोयब काका काझी, बबलु शेठ कुरेशी,पत्रकार जावेद काझी,मर्कज चे जमीरभाई काझी,बबनशेठ तांबोळी,राजुभाई शेख,मतीन शेख,मुराद सय्यद,वहाब मणेरी, जब्बार बागवान,पिंटु शेख,रोशन शेख,शकील शेख, मौलाना रौफ कुरेशी,समीर बागवान, अब्बास काझी,समीर काझी, सोहेल काझी,निहाल काझी, सद्दाम काझी,इलाही काझी व समस्त मुस्लिम समाज उपस्थित होता.