ब्रेकिंग
मा.आमदार रोहित पवार त्यांच्या प्रयत्नातून मुंडे कब्रस्तान कंपाउंड साठी 10 लाखाचा निधी काम सुरू. राशीन

Samrudhakarjat
4
0
1
9
5
1
(प्रतिनिधी) जावेद काझी:- राशीन येथील मुंडे कब्रस्तान कंपाउंड साठी माननीय आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नाने अल्पसंख्यांक निधीतून १० लाखाचा निधी मंजूर झाला असून सध्या काम युद्ध पातळीवर सुरू असून अनेक वर्षापासून या कब्रस्तांनच्या कंपाउंड साठी मुंडे मुस्लिम समाजाच्या समाजाची मागणी असताना स्थानिक
राजकारणापोटी दोन वेळा कब्रस्तान कंपाउंड साठी आलेला निधी परत गेला परंतु आता मात्र आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून हा निधी उपलब्ध होऊन वॉल कंपाऊंड चे काम सुरू झाले असल्यामुळे मुंडे मुस्लिम समाजाकडून रोहित पवार यांचे आभार व्यक्त करून अभिनंदनाचा वर्षा होत आहे.