ब्रेकिंग
जाळ्यात अडकलेल्या पक्षाची आमदार रोहित पवार यांनी स्वतः केली सुटका!

Samrudhakarjat
4
0
1
9
5
1
राशीन (प्रतिनिधी) :- जाळ्यात अडकलेल्या पक्षाची आमदार रोहित पवार यांनी स्वतः केली सुटका!
आमदार रोहित पवार यांच्याकडून पक्षाला मदत, जाळ्यात अडकलेल्या पक्षाची आमदार रोहित पवार यांनी स्वतः केली सुटका!
मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना अचानक एक पक्षी जाळ्यात अडकला असल्याचं निदर्शनास आल्यास तात्काळ जाळ्याचे सर्व दोर आमदार रोहित पवार यांनी स्वतः कापून त्या पक्षाची सुटका करून त्याला जीवनदान दिले!
भूतदयेचा एक वेगळा अनुभव या माध्यमातून पाहायला मिळाला, पशूपक्षांबद्दल आमदार रोहित पवार यांचे प्रेम या माध्यमातून पाहायला मिळाले!