राशिन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून भैरोबासायकर वस्ती, व आंबेडकर नगर मध्ये पेवरब्लॉक बसविने कामाचा शुभारंभ.

राशीन ( प्रतिनिधी) जावेद काझी. :- दिनांक २०/०१/२०२४ रोजी वॉर्ड क्रमांक एक मधील भैरोबासायकर वस्ती येथील जिल्हा परिषद शाळा येथे पेव्हर ब्लॉक बसवणे या कामचे आज प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली युवक नेते श्री. राजेंद्र भैय्या देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली १५ वित्त आयोगाच्या निधीतून सरपंच सौ.निलम भिमराव साळवे यांच्या हस्ते २,५०००० रक्कम रुपये दोन लाख पन्नास हजार तसेच वार्ड क्रमांक ५ मधील आंबेडकर नगर मध्ये पेवर ब्लॉक बसवण्यासाठी ७ लाख ५० हजार रुपये मंजुर करून या दोन्ही कामाचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी सरपंच नीलम भीमराव साळवे,उपसरपंच शंकर देशमुख ग्रामपंचायत सदस्या सारिका अमोल जाधव ग्रामपंचायत सदस्य अतुल साळवे , दया आढाव तसेच युवक नेते भीमराव साळवे तसेच , हनुमंत येवले गुरुजी , जगताप मॅडम,अमोल जाधव, अंबादास जाधव,अशोक माने, मारुती गिरमे . प्रल्हाद धोंडे, गणेश सायकर, कल्याण सायकर, राजेंद्र सायकर ,धोंडीराम सायकर, नितीन भोंग, बापू सायकर, सुनिल सायकर ,सतिष सायकर ,सागर सायकर ,दत्ता सायकर, नाना सायकर ,शंकर सायकर , मनोहर सायकर, दिलीप सायकर, युवराज सायकर, संजय सायकर, सोमनाथ सायकर,ज्ञानदेव लाहोर विकास ,सायकर व विद्यार्थी वर्ग इतर मान्यवर उपस्थित होते.