कर्जत पंचायत समितीच्या श्रीमती ललिता बोंद्रे या आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित

समृध्द कर्जत / (प्रतिनिधी) :- आदर्श ग्रामसेवक पुरस्कार 2021/2022 श्रीमती ललिता बोंद्रे/ काळे ग्रामसेवक थेरवाडी तालुका कर्जत माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील, माननीय खासदार श्री सदाशिव लोखंडे ,माननीय खासदार श्री डॉक्टर सुजय विखे पाटील ,जिल्हा बँक चे अध्यक्ष श्री शिवाजीराव कर्डिले साहेब ,मा आ संग्राम भैया जगताप ,मा जि प अध्यक्ष श्रीमती शालिनीताई विखे पाटील , मा जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ साहेब ,मुख्य कार्यकारी अधिकारी जि प अहमदनगर श्री आशिष येरेकर साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री लांगोरे साहेब ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री गुंजाळ साहेब, माननीय गटविकास अधिकारी श्री प्रदीप शेंडगे साहेब, विस्तार अधिकारी श्री सुद्रिक साहेब ,
श्री आटकुरे साहेब , श्री जगताप साहेब, श्री तनपुरे साहेब ,श्री पोले रावसाहेब ,श्री माने रावसाहेब व सर्व ग्रामसेवक ग्रामसेविका पंचायत समिती कर्जतचे सर्व कर्मचारी बांधव त्याचप्रमाणे थेरवडी गावचे सरपंच श्रीमती शामल थोरात ,उपसरपंच नाना श्री नाना गोडसे ,सदस्य श्री वसंत कांबळे, श्री मोहन तात्या गोडसे ,श्री गणेश गदादे, श्रीमती अश्विनी गीते ,श्रीमती अर्चना गदादे ,श्रीमती छाया गोडसे ,श्रीमती छाया उकिरडे व ग्रामपंचायत कर्मचारी व समस्त थेरवाडी ग्रामस्थ यांच्यावतीने हार्दिक स्वागत करण्यात आले