ब्रेकिंग
मनस्वी पाटीलला सुवर्णपदक

Samrudhakarjat
4
0
1
4
1
4
कर्जत, (प्रतिनिधी) : – चित्रकूट इंटरनॅशनल स्कूल, अहमदनगर येथे पार पडलेल्या साऊथ झोन (तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा, महाराष्ट्र, तेलंगण) मध्ये आर्चरी (धनुर्विद्या) या स्पर्धा प्रकारात १७ वर्ष वयोगटांमध्ये मनस्वी किरण पाटील हिने वैयक्तिक व सांघिक
प्रकारात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. उत्तराखंड येथे २ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.
तिचा यशवंत शिक्षण संस्था कर्जत आणि निर्मलाताई पाटील सेवकांची पतसंस्था कर्जत यांच्यातर्फे सन्मान करण्यात आला.