pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

मनस्वी पाटीलला सुवर्णपदक

Samrudhakarjat
4 6 5 9 7 2

कर्जत, (प्रतिनिधी) : –  चित्रकूट इंटरनॅशनल स्कूल, अहमदनगर येथे पार पडलेल्या साऊथ झोन (तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा, महाराष्ट्र, तेलंगण) मध्ये आर्चरी (धनुर्विद्या) या स्पर्धा प्रकारात १७ वर्ष वयोगटांमध्ये मनस्वी किरण पाटील हिने वैयक्तिक व सांघिक

प्रकारात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. उत्तराखंड येथे २ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.

तिचा यशवंत शिक्षण संस्था कर्जत आणि निर्मलाताई पाटील सेवकांची पतसंस्था कर्जत यांच्यातर्फे सन्मान करण्यात आला.

4/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker