राशीन मध्ये पब्लिक नोटरी पदी ,तलाठीपदी नियुक्त झालेल्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार.

राशिन ( प्रतिनिधी ):-जावेद काझी.राशीन येथील सुप्रसिद्ध ॲड. मा. श्री बाळासाहेब रगडे व ॲड. मा .श्री हरिश्चंद्र राऊत यांची भारतीय पब्लिक नोटरीपदी निवड झाल्याबद्दल व तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू रिपेरिंग क्षेत्रात अग्रेसर नाव असलेले व नुकतीच महाराष्ट्र महसूल खाते तलाठी पदी मा श्री शरदराव सोनवणे यांची निवड झाल्याबद्दल
राशीन येथे स्वाभिमान ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्यावतीने इतर मित्र परिवार व ग्रामस्थांच्या वतीने या सर्व मान्यवरांचा भेटा बांधून शाल श्रीफळ देऊन पेढे भरवीत फटाक्याची अतिषबाजी करीत सत्कार करण्यात आला . तसेच पुढील भावी वाटचालीच्या शुभेच्छा देत अभिनंदन करण्यात आले.
यावेळी राशीन चे युवा नेते विक्रमसिंह राजे भोसले राशींनचे उद्योजक मा .मनोज शेठ बोरा युवा नेते .राहुलजी राजे भोसले रामशेठ कानगुडे मार्केट कमिटी संचालक कर्जत .राशीन ग्रामपंचायत सदस्य , अशोक शेठ जंजिरे राशीन ग्रामपंचायत सदस्य .भास्कर बापू मोढळे चेअरमन . संतोष भाऊ सरोदे .पांडुरंग भंडारे . डॉ .विलास राऊत .भारत साळवे पै श्री .शिवाजी काळे भाजपा राशीन शहराध्यक्ष .संदीप सेठ सोनवणे . निलेश आगावणे .सोमनाथ कोलटकर .नितीनजी कानगुडे .जालिंदर आप्पा मोढळे .ईश्वर उर्फ पप्पू धोंडे . करण चव्हाण .सोमनाथ सोनवणे . आण्णा आढाव . आदी ग्रामस्थ उपस्थित होते.