ब्रेकिंग
मुस्लिम धर्मातील पवित्र सण रमजान ईद च्या पुर्व संध्येला कर्जत चे पोलिस निरीक्षक मारूती मुळक यांची राशिन येथील इदगाह मैदान ला दिली सदिच्छा भेट

Samrudhakarjat
4
0
1
4
1
4
राशीन (प्रतिनिधी ):-जावेद काझी उद्या होत असलेल्या रमजान ईद सणाच्या नमाज पठण च्या राशिन येथील कार्यक्रमास्थळी कर्जत जे पोलिस निरीक्षक मारूती मुळक यांनी भेट देऊन तेथील सर्व परिस्थिती चा आढावा घेतला सर्व नियोजन व्यवस्थित पार पडतील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी एकमेकांना सहकार्य करावे असे आवाहन केले व पवित्र रमजान ईद च्या सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या उपस्थित भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश सचिव सोयब काका काझी , महमंद काझी,राजुभाई शेख, मुस्ताक शेख सर,हशमुद्दीन
सय्यद,अलताफ फिटर,मतीन इंजिनिअर,अय्युब शेख, सोहेल कुरेशी, रफीक शेख,आर के भाईजान,अॅड अनिस शेख व पोलीस गोपनीय विभाग चे महादेव कोहक,बेग मेंजर व मुस्लिम समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते