ब्रेकिंग
सोयब काझी यांचा शिवसेना पदाधिकाऱ्यांन कडून जंगी सत्कार.

Samrudhakarjat
4
0
1
8
7
9
राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- शिंदे गट शिवसेनेच्या वतीने तालुका प्रमुख बापूसाहेब नेटके यांच्या व इतर मान्यवरांच्या हस्ते भाजपा महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक सचिव पदी नुकतीच नियुक्ती झालेल्या सोयब रियाजोद्दीन काझी. यांचा सत्कार भगवी शाल, श्रीफळ, गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पुढील कार्यास सोयब काझी यांना भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते रवी पाटील साहेब, भाजपा महाराष्ट्र प्रदेश भटके विमुक्त सदस्य तात्यासाहेब माने, शिंदे गट शिवसेनेचे जिल्हा परिषद गट प्रमुख विकास काळे, तालुका उपप्रमुख ऋषभ परदेशी, राशीन शहर प्रमुख दीपक जंजिरे,
पत्रकार जावेद काझी ,जमीर काझी, सुरेश कोंडलकर, जोयब काझी, सद्दाम काझी,आदी ग्रामस्थ भाजपा व शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.