ब्रेकिंग
दत्तात्रय अनारसे यांचे निधन..

Samrudhakarjat
4
0
1
9
4
9
कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यातील आंबिजळगांव येथील रहिवासी संजीवनी उद्योग समुहाचे प्रमुख दत्तात्रय गंगाराम अनारसे ( वय ६७) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी दोन मुले व एक मुलगी सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. संजीवनी मल्टिस्टेटचे चेअरमन रवी अनारसे, राधेश्याम मंगल कार्यालयाचे संचालक कल्याण अनारसे यांचे ते वडील होत. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.