राशिन मध्ये राष्ट्रसंत कैकाडी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी।.

राशीन( प्रतिनिधी) :- जावेद काझी राष्ट्रसंत कैकाडी महाराज जयंती निमित्त गुरुवार दिनांक 30/3/2023 रोजी सकाळी नऊ वाजता नऊ वाजता मंगळवार पेठ संत कैकाडी बाबा चौक राशीन येथे श्री संत सद्गुरू राजाराम महाराज(संत कैकाडी बाबा महाराज) यांच्या प्रतिमेचे पूजन अनेक उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ढोल ताशा फटाकड्याचची आतिषबाजी करीत कैकाडी महाराज की जय जयघोष करीत मोठ्या उत्साहात व जल्लोषमय आनंदमय वातावरणात संत कैकाडी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी मा. सभापती शाम भाऊ कानगुडे, आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र दामोदरे, भाजपा भटक्या विमुक्त प्रदेश सदस्य तात्यासाहेब माने, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख सुभाष जाधव, ग्रामपंचायत सदस्य युवराज सिंह राजे भोसले, अमोल जाधव, स्वप्निल मोढळे, शिवाजी माने, नंदू माने, वस्ताद दत्ता जाधव, ईश्वर माने, ओंकार माने, संदीप माने, दादा माने, दिलीप जाधव, श्रीराम माने, दिलीप अच्छा, रावसाहेब पंडित, शेखर सुरवसे, नितीन साळवे, लक्ष्मण जाधव, सागर जाधव, प्रथमेश जाधव, अभिमान माने, विजय माने, दीपक माने, सोनू कानडे, संकेत पत्रकार दत्ता उकिरडे व इतर समस्त ग्रामस्थ कैकाडी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.