ब्रेकिंग
राजेंद्र देशमुख मित्र मंडळाच्या वतीने राशीन मधील वार्ड क्र. १ मध्ये हायमॅक्स व बाकड्याची भेट.

Samrudhakarjat
4
0
1
4
1
4
राशीन ( प्रतिनिधी ) जावेद काझी. :- युवक नेते राजेंद्र भैय्या देशमुख मित्र मंडळाच्या वतीने वार्ड क्रमांक एक मधील भैरोबा सायकर वस्ती, लाहोर वस्ती, येवले वस्ती, जाधव वस्ती, सपाटे वस्ती या भागात सहा मीटर लांबीचे तीन तोंडी असणारे ८ हाय मॅक्स पथदिवे व अनेक बाकडे बसवण्यात आले आहेत.
यासाठी विशेष प्रयत्न ग्रामपंचायत सदस्या .सौ सारिका जाधव यांचे पती अमोल संजय जाधव यांचे लाभले आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागण्यामुळे या भागातील नागरिकांकडून युवक नेते राजेंद्र भैय्या देशमुख यांचे अभिनंदन व आभार व्यक्त होत आहे.