पंढरीनाथ पेट्रोलियमतर्फे ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत पंढरीनाथ पेट्रोलियम (कर्जत-राशिन रोड, कर्जत, जि. अहमदनगर) येथे ग्राहकांसाठी विविध आकर्षक ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत.
1. मोबाईल नंबर नोंदवा आणि मोफत इंधन मिळवा!
ग्राहकांनी आपला मोबाईल नंबर नोंदवल्यास पेट्रोल व डिझेल खरेदीवर Smile पॉइंट्स मिळतील.
1 लिटर इंधनावर 1 Smile मिळतो आणि 1 Smile = 25 पैसे.
2. Jio-bp ग्राहकांसाठी विशेष सूट
Jio-bp डिझेलच्या फ्लिपकार्ड खरेदीवर 0.50 पैसे ते 2.50 पैसे पर्यंत महाडिस्काउंट.
Rewardi Meter योजनेअंतर्गत ट्रक ड्रायव्हर्ससाठी बंपर ऑफर.
Castrol कंपनीच्या रेट मध्ये व फ्रेश ऑईल आता स्टॉकमध्ये उपलब्ध.
3. इंधनामध्ये आधुनिक तंत्रज्ञान
आंतरराष्ट्रीय ACTVE तंत्रज्ञानाने समृद्ध डिझेल व पेट्रोल, त्यामुळे १००% कार्यक्षमतेत सुधारणा.
मोफत हवा व नायट्रोजन सेवा
२४ तास आपल्या सेवेत असणारे एकमेव
वाहनधारकांसाठी ही सुवर्णसंधी असून, अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन पंढरीनाथ पेट्रोलियम, कर्जत यांच्याकडून करण्यात आले आहे.