ब्रेकिंग
मा. डॉ. सुजय दादा विखे पाटील यांच्या विकास निधीतून ढगेवाडी येथे जिमसाठी सात लाखाचा निधी उपलब्ध.

Samrudhakarjat
4
0
1
4
1
4
राशीन ( प्रतिनिधी) जावेद क़ाझी. :- खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांच्या विकास निधीतून राशिन येथील वार्ड क्रमांक चार मधील ढगेवाडी येथे ओपन जिम चे उद्घाटन राशींनचे उपसरपंच शंकर दादा देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या ओपन जिम साठी खासदार साहेबाकडे ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र सौताडे व नाझीम काझी, यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता.
यावेळी युवक नेते विक्रमराजे राजे भोसले, माजी उपसरपंच दत्ताआबा गोसावी, भाजपा तालुका उपाध्यक्ष पांडुरंग भंडारे, ग्रामपंचायत सदस्य दीपक थोरात, शिवसेनाप्रमुख नाझीम काझी, युवा नेते सचिन सौताडे, अंकुश ढगे, भाऊ ढगे, ज्ञानदेव गाडे, महेंद्र सुरवसे, अमोल शेटे, माऊली कानगुडे, हनुमंत ढगे, नामदेव घाडगे, अतुल सौताडे, मनोहर ढगे, विक्रम सौताडे, आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.