कर्जत तालुक्यात झाले शंभु ऑईल मिल ब्रँडचे सर्व प्रकारचे घरगूती मसाले लोकप्रिय

कर्जतकरांच्या आरोग्यासाठी शंभू मिलचे सर्वच प्रॉडक्ट प्रभावशाली ठरत असून शंभु ऑईल , शंभू मसाले , शंभू दाळ मिल अशी शंभू मिलची सर्वच प्रॉडक्ट अल्पावधीत कर्जतकरांच्या पसंतिस उतरली आहेत.गुणवत्ता व दर्जा राखून शंभू लाकडी घाणा निर्मित शुद्ध व दर्जदार लाकडी घाणा निर्मित करडई तेल, सूर्यफूल तेल,
शेंगदाणा तेल, मोहरी तेल,खोबरे तेल, तीळ तेल,बदाम तेल, जवस तेल आदी तेलाची उत्पादने कर्जत करांच्या पसंतिस याआधी उतरले होते त्यासाठी प्रामाणिक पणे प्रयत्न देखील केले .त्यामुळेच नुकतीच त्यांनी सुरू केलेले शंभु मसाले निर्मित सर्व प्रकारचे घरगुती वेगवेगळे मसाले खरेदी करण्यासाठी कर्जतकरांची नेहमीच गर्दी दिसून येत आहे. यामध्ये किचन किंग मसाला , गोडा मसाला, हळद पावडर , स्पेशल मिरची पावडर ,
धना पावडर ,कांदा लसूण मसाला , संडे मसाला ,
पनीर मसाला , बिर्याणी मसाला, मटण मसाला , चिकण मसाला, काळा मसाला, शिपी आमटी मसाला ,सांबर मसाला , खडा मसाला , कोल्हापुरी स्पे.तांबडा पांढरा मसाला , फिश फ्राय मसाला ,गरम मसाला आदी उत्पादने कर्जतकरांच्या पसंतीस उतरली आहेत.तसेच शंभू डाळी या नॉन पॉलिश डाळी सुद्धा कर्जतकर तनपुरे सुपर मार्केट या ठिकाणी खरेदी करताना दिसत आहेत .