ब्रेकिंग
राशीन मक्का मस्जिद कब्रस्तान मध्ये मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने वृक्षारोपण.

Samrudhakarjat
4
1
5
5
6
3
राशीन ( प्रतिनिधी):- जावेद काझी. राशीन येथे काझी गल्ली येथील मक्का मस्जिद कब्रस्तान परिसरात 20 विविध झाडांच्या रोपांचे वृक्षारोपण सुशोभीकरण आज करण्यात आले आहे. यामध्ये खया, मोहगुणी, इंडियन किसमस, बेन, नीलमोहर, बकुळ, खडशी, कदाबा, तिकोमा,
कोणाप्रश, कारेसावर, व इत्यादी झाडांच्या रोपांचा समावेश आहे. या सर्व झाडांचे वृक्षारोपण हशुअडवाणी उच्च माध्यमिक व माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष तसेच भाजपा नेते अल्लाउद्दीन काझी, पत्रकार जावेद काझी, जेके मोटर्सचे संचालक जाकीर काझी, यासीर काझी, नाना साळवे, गोवर्धन ननवरे, व इतर मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने मक्का मस्जिद कब्रस्तान परिसरात आज करण्यात आले.