pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

अंबादास जाधव यांची शिवसेना बांधकाम कामगार सेना उपजिल्हाप्रमुख पदी निवड.

Samrudhakarjat
4 6 1 7 8 6

(राशीन प्रतिनिधी जावेद काझी.) :- सुसंस्कृत सच्चे समाजसेवक जनतेच्या प्रलंबित शासकीय व इतर सामाजिक कामासाठी नेहमी नाळ जोडलेले राशिन ता.कर्जत जि. अहिल्यानगर येथील अंबादास भगवान जाधव यांची शिवसेना अहिल्यानगर बांधकाम कामगार सेना उपजिल्हाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल कर्जत राशीन पंचक्रोशीतून अभिनंदनचा वर्षाव जाधव यांच्यावर होत आहे.

या निवडीचे पत्र शनिवार दिनांक २३ जून २०२५. रोजी पुणे येथे राशिन च्या जगदंबा माता पावन नगरीत जन्मलेले व आपली ओळख पुण्यात जाऊन शून्यातून निर्माण करणारे व राशीन चे नाव पुण्यात गाजवणारे शिवसेना नेते संतोष भाऊ राजपूत यांच्या व इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते

शिवसेना हे पत्र देण्यात आले. शिवसेना मुख्य नेते मा उपमुख्यमंत्री एकनाथ भाईजी शिंदे तसेच शिवसेना नेते संतोष भाऊ राजपूत प्रदेश अध्यक्ष मा प्रीतमजी धारिया साहेब जिल्हाप्रमुख मनीषा ताई पारखे यांच्या आदेशाने अंबादास

जाधव यांची उपजिल्हाप्रमुख पदी निवड झाली असून पक्षाचे ध्येय धोरण घराघरात पोहोचवण्याकरता येणाऱ्या आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत निवडणुकीत जोमाने काम करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker