
Samrudhakarjat
4
0
1
8
7
9
कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यातील आखोणी सेवा संस्थेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी पथकामार्फत करण्याच्या मागणीसाठी सभासद हनुमंत सूळ व इतरांनी सोमवारपासून कर्जत येथील सहायक निबंधक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते.
सेवा संस्थेचे सचिव, सहाय्यक सचिव यांची बदली करण्यात आली असून पथकामार्फत चौकशी करण्यात येणार आहे, असे आश्वासन कर्जतचे सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक एस. डी. सूर्यवंशी यांनी उपोषणकर्त्यास दिले.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी उपोषण मागे घेण्यात आले आहे.