ब्रेकिंग
ग्रामसेविका उजाराणी शेलार यांना आदर्श ग्रामसेविका पुरस्कार

Samrudhakarjat
4
0
1
9
4
5
कर्जत (प्रतिनिधी) : तालुक्यातील खांडवी येथील ग्रामसेविका उजाराणी शेलार यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त उजाराणी शेलार यांना ग्रामसेवक सहकारी पतसंस्था, अहमदनगर यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आ. लह कानडे, एकनाथराव ढाकणे , ग्रामसेवक सहकारी पतसंस्था, अहमदनगरचे संचालक शाम भोसले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.