भाजपा ज्येष्ठ प्रदेश नेते अल्लाउद्दीन काझी यांचा अभिष्टचिंतन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व समाज विकास संस्था चे संस्थापक अध्यक्ष माननीय अल्लाउद्दीन एस काझी साहेब यांचा अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त विविध मान्यवरांनी त्यांचा सत्कार सन्मान करून त्यांना अभिष्टचिंतनाच्या शुभेच्छा दिल्या यात प्रामुख्याने ज्येष्ठ नेते कैलास आण्णा शेवाळे,भारतीय जनता पार्टीचे कर्जत तालुका अध्यक्ष शेखर खरमारे,पप्पू दोधाड,भटके विमुक्त जिल्हाध्यक्ष गणेश पालवे, आमदार राम शिंदे यांचे स्विय सहाय्यक संभाजी गोसावी,कर्जत शहराध्यक्ष गणेश क्षीरसागर, भाजपा अल्पसंख्यांक मा.जिल्हाध्यक्ष निसार राजे, मा.पोलीस अधिकारी अजिज भाई शेख,राशीन ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच शंकर देशमुख, ग्रामपंचायत सदस्य दीपक थोरात, रावकाळेवाडी सरपंच ज्योतीराम काळे,करपडी चे मा.सरपंच सुनील काळे,भैरोबावाडी चे अनिल यादव सर,युवा सेना तालुका अध्यक्ष सोमनाथ शिंदे,गणप्रमुख विकास काळे,शहराध्यक्ष दीपक जंजिरे त्याचप्रमाणे युक्रांद चे तालुका संघटक विनोद सोनवणे,दादा राऊत,सागर जाधव, मा.ग्रा.प.सदस्य मुसाभाई काझी,सहारा मोटर्स चे जमीर काझी,सचिन सौताडे, टंकलेखक इम्रान काझी तसेच विविध मान्यवरांनी फोन मेसेज सोशल मीडिया पत्रा द्वारे शुभेच्छा दिल्या, यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री व अहमदनगर चे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आमदार प्रा.राम शिंदे, खासदार सदाशिवराव लोखंडे,
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार सुजय दादा विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, सुवेंद्र दिलीप गांधी ज्येष्ठ नेते वसंत लोढा,अहमदनगर शहर विधानसभा प्रमुख महेंद्र भैया गंधे,उद्योगपती अनिल शेठ शर्मा,शिवसेना महिला आघाडी व वैद्यकीय मदत जिल्हाप्रमुख शबनम इनामदार या व जिल्हाभरातील विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना अधिकारी पदाधिकारी यांच्यासह अनेक मान्यवरांनी फोन द्वारे शुभेच्छा दिल्या कर्जत जामखेड मतदारसंघातील अनेक गावातील व राशीन शहर व पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भेटून फोन मेसेज द्वारे शुभेच्छा दिल्या यानंतर समाज विकास संस्थेच्या हशू अडवाणी विद्यालयात सर्व शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी यांच्यावतीने अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सत्कार सोहळा पार पडला या सर्वांचे आभार विद्यालयाच्या वतीने प्राचार्य राजेंद्र नष्टे व सर्व शिक्षक वृंद यांनी केले.