ब्रेकिंग
सद्दाम काझी यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राशीन शहराध्यक्षपदी निवड.

Samrudhakarjat
4
0
1
9
5
1
राशीन ( प्रतिनिधी )जावेद काझी. :- युवक नेतृत्व व उद्योजक म्हणून स्वतःची ख्याती असलेले राशीन येथील सद्दामभाई नसरुद्दीन काझी यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या(अजित पवार गट)राशीन शहराध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मित्र परिवार व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सद्दाम काझी यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला…. तसेच पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी रावसाहेब साळवे, अशोक मासाळ, गणेश पडवळकर, शरीफ काझी, अनिल साळवे सर, साहेबराव जाधव, जावेद काझी,शोयब काझी, मोहसीन काझी, ऋषिकेश कानगुडे, विवेक पाटील, सागर मासाळ, अमोल मासाळ, अक्षय मुसळे, प्रशांत नेवसे, प्रदीप सायकर, विशाल कायगुडे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.