ब्रेकिंग
पठाण बाप-लेकाने आणली रुग्ण सेवेसाठी महिंद्रा कंपनीची ॲम्बुलन्स

Samrudhakarjat
4
0
1
9
0
7
कर्जत (प्रतिनिधी) :- अनेक वर्षांपासून कर्जतमध्ये ॲम्बुलन्स गाडीच्या माध्यमातून रुग्ण सेवा करणारे अलतप पठाण व त्यांचा मुलगा मेहराज पठाण यांनी आता महिंद्रा कंपनीची बोलेरो ॲम्बुलन्स रुग्णसेवेसाठी आणली आहे. शनिवारी श्री संत गोदड महाराज मंदिरासमोर या गाडीचे पूजन करण्यात आले
नगरसेवक तारेक सय्यद, दीपक शहाणे, डॉ.संदीप काळदाते, डॉ. सुरेंद्र जवणे, डॉ. कुलदीप लाळगे, इम्रान पठाण, मोईन झारेकरी, तौशिफ सय्यद, मोबीन बागवान आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. मेहराज पठाण यांनी सर्वांचे आभार मानले.