pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

कर्जत तालुका सकल मराठा समाजाच्या प्रमुख समन्वयकपदी शिवश्री विशाल मांडगे

Samrudhakarjat
4 6 1 4 6 5

कर्जत (प्रतिनिधी): -कर्जत तालुका सकल मराठा समाजाच्या प्रमुख समन्वयक पदी इंजिनिअर शिवश्री विशाल मांडगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली, त्यांच्या निवडीची सूचना मागील वर्षाचे प्रमुख समन्वयक शिवश्री वैभव लाळगे यांनी मांडली, त्यावेळी विशाल मांडगे यांच्या सूचनेला उपस्थित सर्वांनीच अनुमोदक देत निवडीवर शिक्कामूर्तप केले, आज झालेल्या या निवडीच्या बैठकीसाठी मराठा सेवक विजय तोरडमल , सोमनाथ यादव,नितीन जगताप,काका लंगोरे,

आप्पा काळे,विजय नेटके, श्रीहरी जगताप,एडवोकेट धनराज राणे,धीरज पडवळे,रावसाहेब धांडे,निलेश यादव,रामेश्वर तोरडमल,नितीन तोरडमल,दादा तनपुरे,

राहुल धोदाड,अनिकेत शिंदे,दादा चव्हाण,विक्रम कदम,स्वप्निल तोरडमल,दीपक मांडगे,पंडित निंबाळकर यांच्यासह अनेक मराठा सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी नूतन निवड झालेले प्रमुख समन्वयक विशाल मांडगे यांचा उपस्थितांच्या वतीने फेटा बांधून सन्मान करण्यात आला.त्यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की,आगामी काळात समाजाच्या हिताची काम करत, येणारी शिवजयंती मोठ्या उत्साहात सर्वांना सोबत घेऊन साजरी केली जाईल तसेच सकल मराठा समाजाच्या विविध मागण्या व आंदोलनासाठी भरीव कार्य करण्यात येईल. यावेळी अँड धनराज राणे यांनी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker