pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

बोरवेल मध्ये पाच वर्षाचा मुलगा पडला

Samrudhakarjat
4 6 1 7 0 3

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे शेतकरी काकासाहेब ज्ञानदेव सुद्रिक यांच्या बोरवेल मध्ये पाच वर्षाचा मुलगा पडला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे ऊस तोडणी कामगारांचा कुटुंबातील एक पाच वर्षाचा मुलगा खेळत असताना शेतकरी काकासाहेब ज्ञानदेव सुद्रिक यांच्या बोरवेलमध्ये पडला आहे. सुमारे पंधरा फुटावर तो असून त्याला बाहेर काढण्यासाठी कर्जत तालुक्यात पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे बाहेरून ज्यांना माहिती आहे त्यांनी फोनवरून संपर्क करून मदत करावी असे आवाहन करण्यात येत आहे.

माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस पथक गेले असून दरम्यान या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

4.2/5 - (4 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker