ब्रेकिंग
राशीन मध्ये साहित्यरत्नअण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

Samrudhakarjat
4
6
1
6
9
6

राशीन प्रतिनिधी जावेद काझी.साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती मातंग एकता आंदोलन व इतर सामाजिक संघटनेच्या वतीने अण्णाभाऊ साठे चौक राशीन येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमात भाजपा नेते शहाजीराजे राजेभोसले, श्याम कानगुडे, शाहूराजे राजेभोसले,पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक बाळासाहेब मुळीक, रामकिसन साळवे, अमोल शेठ, किरण जाधव, संतोष ढावरे, राजेंद्र ढावरे, देवा उकिरडे, यांच्यासह विविध सामाजिक संघटना व राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



