pub-1628281367759110
Advertisement
ब्रेकिंग

संस्कृती शिंदे हिची पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेसाठी निवड

Samrudhakarjat
4 6 0 1 0 1

कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयाची कबड्डीपट्टू सोनाली संस्कृती जयदीप शिंदे हिची नुकतीच पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेत निवड झाली आहे. २१ ते २५ डिसेंबर या कालावधीत सदर स्पर्धा मध्यप्रदेश येथील महाराजा छत्रसाल बुंदेलखंड विद्यापीठ येथे होणार आहेत.

संस्कृतीला सेवानिवृत  शारीरिक शिक्षण संचालक व आजोबा प्रा. श्रीकांत शिंदे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. संतोष भुजबळ, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. शिवाजी धांडे यांचे मार्गदर्शन लाभले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker