ब्रेकिंग
प्राध्यापक आमदार राम शिंदे यांनी घेतली काझी कुटुंबाची सांत्वन पर भेट.

Samrudhakarjat
4
0
1
8
7
9
राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- विधान परिषदेचे आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी राशीन येथील मरहुम नसीम रियाजाेद्दीन काझी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधनाची बातमी कळतात बुधवार दिनांक ५/३/२०२३ रोजी दुपारी चार वाजता काझी कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेतली या भेटीत काझी कुटुंबावर नसीम काझी यांच्या निधनाने जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे या दुःखातून सावरण्यासाठी परमेश्वर अल्लाह शक्ती देवो सदिच्छा व्यक्त करीत काझी कुटुंबीयांचे मुन्ना काझी, शोएब काझी, जोयब काझी यांची सांत्वन करीत मरहुम नसीम काझी यांना श्रद्धांजली अर्पित केली. यावेळी अल्लाउद्दीन काझी, ,भाजप भटक्या विमुक्त प्रदेश सदस्य तात्यासाहेब माने, भाजपा राशीन शहराध्यक्ष एकनाथ धोंडे, परीट वाडीचे सरपंच विलास काळे, संकेत पाटील व इतर भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.