pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग
Trending

आमदार रोहित पवार यांच्या पुण्यातील कार्यालयावर अज्ञात इसमांनी केला हल्ला

Samrudhakarjat
4 6 6 1 6 6

कर्जत (प्रतिनिधी) :- आमदार रोहित पवार यांच्या पुण्यातील सृजन हाऊस, हडपसर या कार्यालयावर २-३ अज्ञातांनी शनिवारी पांढऱ्या रंगाच्या चारचाकीमध्ये येऊन मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास हल्ला करून कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले

नसून कार्यालयात खाली असलेल्या काही वस्तूंचे खाली उभे असलेल्या वाहनाचे नुकसान झाले आहे. या संदर्भात स्वतः आमदार रोहित दादा पवार यांनी तक्रार दाखल केली असून अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवळच असलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस गुन्हेगारांचा तपास करत आहेत.

3.5/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker