ब्रेकिंग
पै. प्रविण घुले यांच्या संकल्पनेतून आ.राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पिठगिरणी वाटप

Samrudhakarjat
4
0
1
9
4
9
कर्जत (प्रतिनिधी) :- आ. प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रवीण घुले पाटील यांच्या संकल्पनेतून ५० टक्के सवलवतीवर पीठ गिरणी वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला होता.
त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रविण घुले पाटील यांच्या उपस्थितीत आज १०१ पीठ गिरणीचे वितरण करण्यात आले. यावेळी सुधाकर लावंड, सुनील भोसले, सुनील जाचक, रोहित शिंदे, उमेश गलांडे, अमोल भगत, अमोल जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.