ब्रेकिंग
भाजपा नूतन पदाधिकाऱ्यांचा राशीन मध्ये सत्कार

Samrudhakarjat
4
0
1
8
4
8
राशीन (प्रतिनिधी )जावेद काझी :- भारतीय जनता पार्टी कर्जत तालुकाध्यक्ष पदी शेखर भाऊ खरमरे व जिल्हा सरचिटणीस पदी सचिन भैय्या पोटरे तसेच किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष सुनील काका यादव भटक्या विमुक्त जिल्हाध्यक्ष पदी गणेश पालवे यांची निवड झाल्याबद्दल राशिन येथे भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा च्या वतीने सत्कार करण्यात आला .
यावेळी भाजपा अल्पसंख्याक मोर्चा चे जिल्हाध्यक्ष सोयब काका काझी,पै बंडाभाऊ मोढळे, साहील काझी,पै शिवाजी चोरमले,पै रवि दंडे,जाकीरभाई काझी, उद्योजक धनंजय देशमाने,पै विकास काळे, शिवसेना शहरप्रमुख दिपक जंजीरे, सिव्हिल इंजिनिअर सोहेल काझी, अमोल काळे, राहुल गाडे,वसीम काझी,शहबाज काझी, शिवसेनेचे दादा लोंढे,अलताब शेख,सद्दाम काझी,जोयब काझी अदी उपस्थित होते.