ब्रेकिंग
श्री जगदंबा देवी दर्शनासाठी आलेल्या दहा हजार भाविक भक्तांना मोफत पाणी वाटप.

Samrudhakarjat
4
6
6
1
6
3

राशीन प्रतिनिधी जावेद काझी. श्री जगदंबा देवी नवरात्र यात्रेनिमित्त दर्शनासाठी आलेल्या दहा हजार भाविक भक्तांना सालाबाद प्रमाणे यावर्षीही बंडूकाका काळे, संदेश दंडे, संदीप मोढळे, विवेक जगताप, विकी साळवे सर, यांच्या पुढाकारातून श्री जगदंबा देवीच्या दर्शनासाठी आलेल्या दहा हजार भावी भक्तांना मोफत पाणी वाटप करण्यात आले. यावेळी शंकर देशमुख, शाहूराजे राजेभोसले,मा. सरपंच रामकिसन साळवे, दादासाहेब परदेशी, मालोजीराजे भिताडे, संग्राम राक्षे सर, राजेंद्र जाधव सर, पोलीस कॉन्स्टेबल मुरकुटे दादा, पोलीस कॉन्स्टेबल रायकर, अक्षय धनवडे, अमर साळवे, प्रीतम शहा, अमोल झगडे, आदी ग्रामस्थ व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते



