ब्रेकिंग
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे राशीन मध्ये उद्घाटन.

Samrudhakarjat
4
0
1
9
5
1
राशीन ( प्रतिनिधी):- जावेद काझी.आज राशीन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज करण्यात आले यावेळी स्थानिक पदाधिकारी युवा नेते शाहू राजे भोसले,युवा नेते शाम भाऊ कानगुडे ,ज्येष्ठ नेते विजय नाना मोढळे,
माजी पंचायत समिती सदस्य माधुरी ताई लोंढे,कर्जत. ता . उपाध्यक्ष माऊली सायकर, कर्जत .ता. कार्याध्यक्ष रामचंद्र भोसले , उपाध्यक्ष राजेंद्र लोंढे
राशीन शहराध्यक्ष अशोक जंजिरे ,कार्याध्यक्ष दादासाहेब परदेशी, ,कर्जत तालुका सोशल मीडिया उपाध्यक्ष शुभम बोरा, कर्जत कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रामशेठ कानगुडे पवन जांभळकर ,गोरख सौताडे ,किशोर काळे, डॉ विजय शेटे हरिश्चंद्र शेटे ,नितीन शेटे ,स्वामी उद्धव जानभरे, योगेश गायकवाड , आदी ग्रामस्थ उपस्थित होते.!