जिजाऊ इंग्लिश स्कूल मिरजगाव येथील विद्यार्थ्यांनी मिरजगाव पोलिस स्टेशनला प्रकल्प भेट.

कर्जत (प्रतिनिधी) जिजाऊ इंग्लिश स्कूल मिरजगाव येथील विद्यार्थ्यांनी मिरजगाव पोलिस स्टेशनला प्रकल्प भेट धीली भेटी मध्ये सर्व विभागा मध्ये माहिती घेतली तसेच सर्व रिव्हॉल्वर ची माहिती सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे,यांनी सविस्तर माहिती दिली सर्व पोलिस स्टेशन चे विभाग स्वतः फिरून दाखवले व त्याची सविस्तर माहिती दिली त्याच बरोबर
पोलिस कॉस् टेबल गव्हाणे यांनी रायफल बंदूक विद्यार्थ्याना दाखउन ती कशी चालवायची यतोचीत माहिती दिली व विद्यार्थ्याशी गप्पा घोस्टी केल्या व विद्यार्थ्याना खाऊ वाटप केले
सवतेचे स्वांथपक अध्यक्ष केशव शिंदे यांनी प्रकल्प भेटीचे नियोजन केले होते त्या मध्ये विद्यार्थ्यानं मध्ये पोलिसा ची भीती कमी होणे तसेच भविष्यातील पोलिस निरीक्षक,साय्यक पोलिस निरीक्षक पोलिस कोस्टेबल, पोलिस शिपाई, आशा आनेक पदावर्ती भरती होण्या चा दुर्श्ठी ने विद्यार्थ्यानी प्रयत्न करावेत व देशाची सेवा करावी या प्रकल्प भेटी चा उदेश होता
या प्रकल्प भेटीसाठी सवतेचे स्वांथपक अध्यक्ष केशव शिंदे सवतेचे सचिव शर्मिला केशव शिंदे यांनी मार्गदर्शन केले या साठी सह शिक्षक उर्मिला त्रबके सरिता काळाने, निकिता माळवदे, सुरेखा शेलार प्रतीक्षा उल्हारे प्रियदर्शनी मुंगीकर,अर्चना मेहत्रे जयश्री माने आशा पवार संतोष कोरडे जालिंदर बनकर दत्तात्रय सकट नवनाथ पांडुळे आधीचे सहकार्य लाभले..