Advertisement
ब्रेकिंग

कर्जत येथील शंभू ऑइल मिल मध्ये मुले/मुलींना नोकरीची मोठी संधी

Samrudhakarjat
4 0 1 9 3 1

 

कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध असणारे शंभु ऑइल मिल यांचे सर्व प्रकारचे घरगुती मसाले शुद्ध लाकडी घाणा तेल , नॉन पॉलिश डाळी व कांडप वर तयार केलेले घरगुरी मसाले

रोजच्या आहारात लाकडी घाणा तसेच ( घरगुती मसाले) व नॉन पॉलिश सर्व प्रकारच्या डाळी हे कसे आरोग्यासाठी फायदेशिर ठरतील या साठी सर्वे काम करायचं आहे

सर्वे करण्यासाठी मुले/मुली पाहिजे आहेत

आवश्यक किमान बारावीपर्यंत शिक्षण झालेले असावे. 

जनसंपर्क करण्याची आवड असावी. इच्छुकांस योग्य ते मानधन दिले जाईल

स्थळ :- शंभू ऑइल मिल तनपुरे फार्म, पळसवाडा रोड, कर्जत.

 संपर्क करा. 👇🏻 तनपुरे सुपर मार्केट (कुळधरण रोड कर्जत)

7410718223 9503265555

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker