साई अद्वैत हॉस्पिटल कर्जत मध्ये कान नाक, घसा, तपासणी ऑपरेशन व अद्यावत उपचार पद्धत सुरू.

कर्जत ( प्रतिनिधी) :- डॉ.कापसे यांच्या साई अद्वैत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर युनिट,कर्जत – मिरजगाव रोड ब्ल्यू डायमंड च्या वर दर सोमवारी मुंबई चे प्रसिध्द कान नाक घसा तज्ञ डॉ. पाळवदे अमित हे कान नाक घसा यावरील आजाराचे निदान तसेच उपचार करण्यासाठी सकाळी 11- 5 या वेळेत उपस्थित राहणार आहे तरी या सोयीचा लाभ कर्जत तसेच आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी घ्यावा असे आवहन हॉस्पिटल चे संचालक डॉ.मनोजकुमार कापसे यांनी केले आहे.
तसेच या हॉस्पिटल मध्ये सर्पदंश,विषबाधा,अपघात , डायलिसिस, डोळ्यांचे operation, मुतखडा, हर्निया, ॲपेंडिक्स, याचेही उपचार होतात. डॉ.मनोजकुमार कापसे यांनी असेही सांगितले आहे की हे हॉस्पिटल कॅशलेस (insurance कंपनी)सुविधायुक्त आहे तरी याचाही लाभ घ्यावा असे सांगण्यात आले आहे.
फोन नंबर (०२४८९)-२९७००४.
मो. नं. ७८८८०३४८२६.
या नंबर वर संपर्क करून वरील संबंधित आजारांवर अचूक उपचार पद्धतीचा लाभ घेऊ शकता.