राशीन येथे कैकाडी महाराज जयंती कैकाडी समाजाच्या वतीने उत्साहात साजरी.


(राशीन प्रतिनिधी जावेद काझी.) :- थोर राष्ट्रसंत कैकाडी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कैकाडी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला .यावेळी
समाज बांधव. किरन जाधव . तात्यासाहेब माने, सुभाष जाधव . अमोल जाधव . विशाल माने . आंबादास जाधव . नंदु माने . शिवाजी जाधव . ईश्वर माने . पिटू माने . पोपट जाधव . मच्छिद्र माने विनोद जाधव . बाजीराव जाधव सचिन माने . रोहन माने . प्रमुख उपस्थीती . प्रा . कृष्णा जाधव . नितीन साळवे . रामकिसन साळवे . सचिन आढव . निलेश चव्हाण . कमलेश साळवे आतुल साळवे . सचिन साळवे . दादा परदेशी . पै . बडा मोढळे . सदाशिव मासाळ . पपु मासाळ . औदुबर देवगावकर . संकेत पाटील . विठ्ठल गायकवाड . श्रींकात देशमाने साहेब . बबलु कुरेशी . महेश उकिरडे . दिपक थोरात . मुकुंद आढाव . मोती सोनवने महाराज . व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते




