“संत गोदड महाराजांच्या आशीर्वादाने कर्जतचा ‘शंभू ऑईल व मसाले’ पुण्यात लोकप्रियतेकडे – संचालिका ज्योती किशोर तनपुरे”
कर्जतच्या शंभू ऑईल मिल व मसालेचा पुण्यात विस्तार – पुणेकरांनाही मिळणार शुद्धता आणि गुणवत्तेची हमी


कर्जत तालुक्यातील अल्पावधीतच लोकप्रिय झालेला शंभू ऑईल मिल व मसाले हा ब्रँड आता पुणे शहरात आपली नवी ओळख पाडण्यासाठी सज्ज झाला आहे. संचालिका सौ. किशोर तनपुरे व ज्योती किशोर तनपुरे यांच्या प्रयत्नातून आणि संत गोदड महाराज यांच्या आशीर्वादाने, शंभू ऑईल तेल व मसालेने कर्जतमध्ये लोकांची मने जिंकली. आता पुण्यातील नागरिकांनाही या शुद्धतेचा आणि चवीचा अनुभव मिळणार आहे.
शंभू ऑईल मिलने दर्जेदार लाकडी घाण्याचे शुद्ध तेल आणि घरगुती पद्धतीने बनवलेले शंभू मसाले यामुळे अल्पावधीतच कर्जत तालुक्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे आहे व ते आजही ग्राहकांच्या आरोग्याचा विचार करून, रसायनमुक्त आणि नैसर्गिक पद्धतीने तयार होणाऱ्या उत्पादनांवर या ब्रँडने नेहमीच भर दिला आहे.

📍 पुण्यातील शाखा क्रमांक 02
कर्जतकरांच्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर पुण्यातील नागरिकांनाही ही गुणवत्ता अनुभवता यावी यासाठी शाखा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे शहरातील कोथरूड परिसरात, डी.पी. रोड, यशवंतराव नाट्यगृह समोर ही नवी शाखा दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ पासून कार्यान्वित होणार आहे.
संचालिका सौ. ज्योती किशोर तनपुरे म्हणाल्या, “गुणवत्ता आणि शुद्धता हीच आमची खरी ताकद आहे. आमच्या उत्पादनांना कर्जतमध्ये जसा प्रतिसाद मिळाला, तसाच विश्वास आणि प्रेम पुणेकरांकडूनही मिळेल अशी आम्हाला खात्री आहे.”
👉 विशेषता:
- शुद्ध लाकडी घाण्याचे तेल
- घरगुती पद्धतीचे मसाले
- आरोग्यदायी आणि रसायनमुक्त उत्पादने
- विश्वासार्ह गुणवत्ता आणि चव
या भव्य उद्घाटनाच्या निमित्ताने पुणेकरांना शुद्ध व दर्जेदार उत्पादनांचा लाभ घेण्याचे शंभू ऑईल मिल व शंभू मसाले तसेच हितचिंतक मित्रपरिवार यांनी आवाहन केले आहे.



