pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

मैत्री ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सागर दादा गवसने( मराठा) यांच्या वाढदिवसानिमित्त राशीन येथील संकल्प वस्तीग्रहास तीन कुलर फिल्टर भेट.

Samrudhakarjat
4 6 1 5 8 8

राशीन( प्रतिनिधी) जावेद काझी :- संकल्प वस्तीगृह राशीन,येथे मैत्री ग्रुपचे संस्थापक, अध्यक्ष सागर दादा गवसने (मराठा )यांच्या वाढदिवसानिमित्त मैत्री ग्रुप तर्फे अनाथ मुलांसाठी तीन कुलरचे मोफत वाटप करण्यात आले. याप्रसंगी संदीप उबाळे उर्फ डॉन( भाजप विद्यार्थी जिल्हाध्यक्ष बीड), हरिभाऊ कानगुडे, वैभव काळे (सरपंच करपडी )शक्ती उर्फ रमेश मासाळ सर, सुरेश नाना कानगुडे, सचिन साळवे (मनसे अध्यक्ष राशीन) निखिल काळे, आधी रामभाऊ जाधव, अजिनाथ शेटे, बिभीषण मोहिते, (संचालक विविध कार्यकारी सोसायटी करपडी) विश्वास डमरे (सरपंच बेनवडी) हरिभाऊ गदादे , अनिल माने ,सागर सुरवसे, संदीप पानसरे, बाळा कांबळे, संदीप शिंदे पुणे ,गणेश शेट्टी ,तसेच छायाचित्रकार कृष्णा राऊत यांच्या

 उपस्थितीत वाढदिवसाला होणारा अनावश्यक खर्च टाळून वस्तीगृहातील अनाथ मुलांच्या शुद्ध पिण्याच्या पाण्याचा महत्वकांशी जीवनावश्यक प्रश्न मार्गी लावत वस्तीगृहातील अनाथ मुलांना थंड आणि शुद्ध पाणी मिळावे या हेतूने कुलर फिल्टर भेट देण्याचा कार्यक्रम पार पडला, या अगोदर पण सागर दादा गवसने (मराठा) यांनी स्व .पै.ओम शाम कानगुडे यांच्या स्मरणार्थ पाण्याचे फिल्टर या वस्तीगृहात दिलेला आहे .

तसेच वस्तीगृहातील विद्यार्थी व वस्तीगृहाचे संचालक विजय अरुण भोसले यांच्यातर्फे सागर दादा गवसने (मराठा )यांचा फेटा शाल श्रीफळ देऊन इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करून वाढदिवस साजरा करण्यात आला, यावेळी सागर दादांनी वस्तीगृह दिलेले कुलर फिल्टर याबद्दल अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker