शंभू मसाले यांचा शिपी आमटी मसाल्याचे लॉन्चिंग ३०० लिटर तयार केलेली आमटी पै.प्रविण दादा घुले यांच्या वाढदिवसानिमित्त फ्री वाटप…

समृध्द कर्जत (प्रतिनिधी)कर्जत शहरात नावाजलेली शिपी आमटी ही आमटी कर्जतकरांच्या ताईत बनली आहे. दैंनदीन जीवनात मसाले हे भाजी बनवण्यासाठी लागतातच.भाजपा नेते पै.प्रवीण दादा घुले यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक ४/११/२०२४ रोजी शंभू मसाले यांचा कर्जत येथील स्पेशल शिपी आमटी मसाल्याचे लॉन्चिंग उद्या चार वाजता तनपुरे सुपर मार्केट कुळधरण रोड कर्जत येथे संपन्न होणार आहे असून.
ग्राहकांची मागणी लक्षात घेवून त्यांनी गुणवत्ता व दर्जा राखून स्पेशल शिपी आमटी मसाला तयार केला आहे.यावेळी शंभू शिपी आमटी मसाले पासून बनवलेली ३०० लिटर तयार केलेली आमटी लोकांना फ्री वाटप होणार आहे.त्यांची अन्य मसाले अर्थात किचन किंग मसाला
गोडा मसाला,हळद पावडर,स्पे.मिरची पावडर धना पावडर,कांदा लसूण मसाला,संडे मसाला,पनीर मसाला,बिर्याणी मसाला,मटण मसाला,चिकण मसाला,काळा मसाला,खडा मसाला,कोल्हापुरी स्पे.तांबडा- पांढरा मसाला,फिश फ्राय मसाला,
गरम मसाला ग्राहकांसाठी नेहमी उपलब्ध आहेत परंतु ग्राहकांचा विश्वास संपादन करून व मागणी लक्षात घेवून स्पेशल शीपी आमटी मसाला त्यांनी तयार केला आहे.